चालू भरती

Arogya Vibhag ( Health Department ) Bharti 2024 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024

Arogya Vibhag ( Health Department ) Bharti 2024 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024

Arogya Vibhag ( Health Department ) Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024

Arogya Vibhag ( Health Department ) Maharashtra has published a notification regarding the recruitment of Medical Officers Group A posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Arogya Vibhag ( Health Department )?

It is the Department run by Government of Maharashtra, The Ministry of Public Health and Family Welfare is a ministry in the Government of Maharashtra.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदाकरीता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 01/2024

जाहिरात तारीख: 02 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ 

एकूण पद संख्या: 1729 जागा

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी गट-अ 3269

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.

वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

वयोमर्यादा: 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

फी: 

अराखीव प्रवर्ग: 1000/- Rs

मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 900/- Rs

पगार: 56,100/- 1,77,500/- रुपये

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button