चालू भरती

MahaVitaran Nagpur Bharti 2024 | महावितरण नागपूर भरती 2024

MahaVitaran Nagpur Bharti 2024 | महावितरण नागपूर ( सिविल लाईन ) विभाग भरती 2024

MahaVitaran Nagpur Bharti 2024 | महावितरण नागपूर ( सिविल लाईन ) विभाग भरती 2024

MahaVitaran Nagpur has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply Online.

Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महावितरण नागपूर ( सिविल लाईन ) विभाग मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख : 03 फेब्रुवारी 2024

अर्ज सुरु तारीख 09 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024

आस्थापना नोंदणी क्र E12202700087

पदाचे नाव : अप्रेंटीस 

पद संख्या : 26

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
01कोपा / COPA 04
02वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)14
03तारतंत्री (वायरमन)08

 

शैक्षणिक पात्रता :  

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण
  • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 31 जानेवारी  2024 रोजी 18 ते 32 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : नागपूर ( सिविल लाईन )  विभाग 

फी : नाही 

अर्ज पद्धती : ऑनलाइन

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण : संबंधित कार्यालय

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

जाहिरात बघापाहा

ऑनलाइन अर्जपाहा

अधिकृत वेबसाईटपाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

 तर, 

* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button