चालू भरती

RRB ALP भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती

(RRB ALP) भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती

Railway Recruitment Board, RRB ALP Bharti 2024 for 5696 Assistant Loco Pilot (ALP) Posts

RRB ALP Recruitment 2024. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), RRB ALP Recruitment 2024 (RRB ALP Bharti 2024/Railway Bharti 2024) for 5696 Assistant Loco Pilot (ALP) Posts.

जाहिरात क्र.: CEN No.01/2024

Total: 5696 जागा

पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Advertisement

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button